Thursday, June 2, 2016

तू माज्या जीवनाची दोर



या जगाची ओड नाही 
जेव्द्या तुज्या संलाग्नाचा जोर 
स्वार्गाची येवडी इच्चीता नाही 
जेव्द्या तुज्या प्रेमाची एक दोर 

 विश्वाचा वेळ कसा बदलून मी 
तुज्या हृदयाचा दुख्पता कसा काढू 
म्हजी सर्वस्व आहे तू 
याची झलक कसा तुला दाखवू 

समुद्राच्या लता सारखी अप्रतिम तुजी भावना 
म्हाज्या मनात घेवून कश्या 
रात्रीच्या काल्कोत डाग दुखेंचे 
म्हज्या डोळ्यात घेवून कश्या 

म्हजाया हृध्याचा निवारा करून 
तुला मिठीत मी घेवू । तुज्या चिंता महाला दे 
अंनि एक तुज्या आनंदाच्या क्षणा  साती
म्हंजी सर्व जन्मोजन्मी तुज्यावर अर्पण करू । । । 

No comments:

Post a Comment